Breast Feeding: हैदराबादमध्ये नवजात बालकांसाठी मिल्क बँक । Milk Bank for Infants

Breast Feeding: हैदराबादमध्ये नवजात बालकांसाठी मिल्क बँक । Milk Bank for Infantsहैदराबादमध्ये नवजात बालकांसाठी धात्री मिल्क बँकेच्या रूपाने एक अनोखा पर्याय उपलब्ध झालाय. स्तनपान करणाऱ्या माता आपलं दूध या बँकेत देतात. ज्या मातांना दूध कमी येतं अशा मातांच्या बाळांसाठी या दुधाचा वापर केला जातोय. या दुधाचं पाश्चरीकरण करून मगच ते बाळांना देण्यात येतं. सध्या संपूर्ण देशात अशा केवळ १८ मिल्क बँक असून आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधली ही एकमेव बँक आहे.
_

अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/


source

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*